सर्व शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी उत्तीर्ण अनिवार्य करणे आवश्यक आहे का ? आपणास काय वाटते ...?
शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने तसा आदेश दिला आहे. या आदेशानुसार, टीईटी उत्तीर्ण न करणाऱ्या शिक्षकांना सेवा निवृत्त व्हावे लागेल किंवा नोकरी सोडावी लागेल. हा नियम यापूर्वी नोकरीत असलेल्या शिक्षकांनाही लागू होतो, आणि यामुळे शिक्षक संघटनांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
आपल्या मतांचा आम्ही आदर करतो .
0 votes
होय
0%
5 votes
नाही
63%
2 votes
फक्त २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांसाठी आवश्यक करावे .
25%
0 votes
माहित नाही
0%

1 votes
Other
13%
|
Votes