quizzes on ITR
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. त्यानिमित्ताने आपण आयटीआरशी संबधित आपल्याला किती गोष्टींची योग्य माहिती आहे, ते पाहुयात.
/10
खालीलपैकी कोणता एक प्रकार भारतातील टॅक्सशी संबंधित नाही.
करदाता ओळख क्रमांक (TIN)
महागाई भत्ता (DA)
प्रवास भत्ता (LTA)
टॅक्स डिडक्शन अॅण्ड कलेक्शन अकाउंट नंबर (TAN)
/10
Income Tax कायद्यातील सेक्शन 80GGC खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.
कोणत्याही कंपनीने राजकीय पक्षांना दिलेल्या देणगी संदर्भात
कोणत्याही व्यक्तीने राजकीय पक्षांना दिलेल्या देणगी संदर्भात
भाड्यावरील कपात संदर्भात
वैज्ञानिक संस्थांना दिलेल्या देणगी संदर्भात
/10
ITR-1 फॉर्मचा वापर कशासाठी केला जातो?
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी
इन्कम टॅक्स चलान भरण्यासाठी
वॅट
वाहन चलान भरण्यासाठी
/10
इन्कम टॅक्स कोणाद्वारे आकारला जातो?
राज्य सरकार
केंद्र सरकार
वरील दोन्हीपैकी
भारतीय राज्य घटनेनुसार
/10
इन्कम टॅक्स विभागातील सर्वोच्च अधिकार कोणाला आहेत?
अर्थमंत्री
सीबीडीटी (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस)
भारताचे राष्ट्रपती
डायरेक्टर ऑफ इन्कम टॅक्स
/10
इन्कम टॅक्स कायदा कधीपासून लागू झाला?
1 एप्रिल 1961
1 एप्रिल 1962
1 एप्रिल 1956
1 एप्रिल 1965
/10
इन्कम टॅक्स कायदा खालीलपैकी कोणाला लागू होतो?
संपूर्ण भारतात
जम्मू आणि काश्मिर वगळून संपूर्ण भारत
महाराष्ट्र
वरील सर्व
/10
ITR चा फुलफॉर्म काय आहे?
Integrated Test Range-ITR
Income Tax Return-ITR
Indian Tax Refund-ITR
Income Tax Rates-ITR
/10
आता आयटीआर भरताना मूल्यांकन वर्ष (Assessment Year) कोणते आहे?
2023-24
2021-22
2022-23
2021-24
/10
आताचे आर्थिक वर्ष कोणते आहे?
1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023
1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023
1 जून 2023 ते 31 मे 2024
1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024
You got {number correct}/{number of questions} correct answers